Tuesday 27 November 2018

मावळतीचा सुर्य


   या धकाधकीच्या जीवनात मावळतीचा सुर्य पहिला की , दिवसभराचा थकवा निघून जातो .आपल्या जिवंत पणाची जणू तो साक्षच देत असतो ..आताची जीवनपद्धती पाहता सकाळी घरातुन बाहेर पडलेला माणूस सुखरूप घरी पोहो चेल ना याची धास्ती लागलेली असते .पण हा मावळतीचा सुर्य जगणं सोपं करून  जातो ...

  

2 comments:

  1. "मावळतीचा सुर्य"
    Nice lines

    ReplyDelete
  2. उगवता सूर्य हा एक नवीन अंकशा, स्वप्न, ध्येयाने प्रेरीत होऊन उगवत असतो.... पण मावळताना स्वप्न कितपत पुर्नं झाली आहेत.. याची चाचपणी करून मावळत असतो.... या दिनक्रमात कोणाचे भविष्य काय असेल हे सांगता येत नाही.. काल मी एक मूवी पाहत होतो... तो मूवी म्हणजे आनंद.. नायकास कॅन्सर झालेला... त्यातून त्याच्या जीवनात भेटलेला क्षण... क्षणिक असतो.. पण त्यातून हि जगत जगत प्रत्येक क्षण आंनदाने जगत असतो... शेवटचा डायलॉग... बाबुशाय........ डोळ्यात पाणी आणून जातो...

    ReplyDelete

जीवनाची परीक्षा  ही कथा तशी प्रत्येकाच्या मनातली ,वाचताना वाटेल काल्पनिक आहे की काय ? पण हे अनुभवणाऱ्या ने या प्रत्येक शब्दात स्वतःचा श...