नाती ..
आपण जेव्हा या जगात येतो तेव्हा बाळ म्हणून आपल्याकडं पाहिलं जात ,थोड मोठं झाल्यावर पिल्लू ,सोनू ,चिकू , राजा ,राणी या नावाने बोलावतात ,आणखी थोड मोठं झालं की दीदी, दादा,ताई होतो ,नात्यांची वीण किती बदलत जाते ना ...वहिनी ,दादा,काका ,काकी ,मामा ,मामी यांची जागा आपण कधी घेतो कळताच नाही पण त्याबरोबरच टप्प्याटप्प्याने जबाबदाऱ्या पण वाठत जातात ..आणि आई ,बाबा या हाकेने तर जीवन बदलून च जात ,आपलं सगळं अस्तित्व या नात्याने पारखून निघत.पुढे आजी आजोबा नावांची ओढ वाट बघत असते ..आपले फक्त रोल बदलत असतात .माणूस तोच पण भूमिका बदलत जातात .अस खूप वेळा होत , आयुष्यात जेव्हा आपल्याला देणं असत, तेव्हा आपण न विचार करता सढळ हाताने देतो ,पण जेव्हा आपल्याला घेणं असतं तेव्हा मात्र तेच दोन सढळ हात , घेताना मात्र थरथर त असतात ..( स्वाती प्रशांत गुरव )

खूप छान..
ReplyDeleteअश्या भूमिका निभावताना नात्यात गोडवा निर्माण करत राहिले तर आयुष्यरूपी चित्रपट ब्लॉकबस्टर झालेशिवाय राहणार नाही
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeletePrtyk naate agdi niswarti nibhavtaa aal ki jgnechi mjjaa aankhi vaadte......khup Chan🖕👌👌👌👌
ReplyDelete